सोमवार, २५ जुलै, २०१६

भिवगड

नाव      : भिवगड (Bhivgad / Bhimgad)

उंची      : ८०० - ८५० फूट

दर्जा      : सोपा

ठिकाण : वदप ( कर्जत )
 
वेळ      :  ३० -४५


 

कसे पोहोचायचे :

                             कर्जत स्टेशन वर उतरल्यावर पूर्वेला किंवा पश्चिमेला बाहेर पडावे. दोन्ही बाजूने वदप गावाकडे जाण्यासाठी टम-टम (Six Sitter) / रिक्षा (Rickshaw) उपलब्ध असतात. 
वदप गावातून थोडं पुढे गेल्यावर धबधब्याकडे जाणारा रस्ता लागतो आणि धबधब्याचा रस्ता सोडल्यावर पुढे उजव्या बाजुला एक कच्चा रस्ता भिवगडकडे (Bhivgad) जातो. 

सूचना:
  • कर्जत ते वदप गावापर्यंत जाण्यासाठी टम-टम / रिक्षा अंदाजे रु. १५० घेतात.
  • पावसाळ्यामध्ये भिवगडावर(Bhivgad) गेल्यास गडाजवळ असलेला धबधबा ही पाहता येतो. 

अनुभव आणि  छायाचित्र :

 

सकाळी ७ वा. च्या सुमारास कर्जत स्टेशन वर उतरून चहा नाष्टा केल्यावर वदप गावाकडे जाण्यासाठी टम-टम (Six Sitter) भाड्याने करून प्रवासास सुरवात  केला.

                                   
भाड्याने केलेली टम-टम
चहा






















                                       १५ ते २० मि. प्रवास करून भिवगडाच्या पायथ्याशी पोचलो.

                           

                                        गड छोटा असल्यामुळे १ ता. पावसात भिजत गडावर पोचलो. 

भिवगड ढाकबहिरी कडे जाणारा मार्ग

                    एक दीड तास गडावर फिरून झाल्यावर धब धब्याच्या दिशेनं जाण्यासाठी निघालो. 





गडावरून काढलेला फोटो

१५ ते २० मि. धबधब्या जवळ पोहोचलो 
धबधब्या



दोन अडीच तास धबधाब्याखाली चिंब भिजुन झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो.