शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

सोलानपाडा धबधबा


नाव :सोलानपाडा धबधबा (Solanpada waterfalls)

ठिकाण : कर्जत









कसे पोहोचायचे :
                 सोलानपाडा (Solanpada) धरणावर बनविण्यात आलेला धबधबा नेरळ स्टेशन पासुन पश्चिमेला अंदाजे २४ किमी अंतरावर आहे. तसेच कर्जत पासून पश्चिमेला अंदाजे २६ किमी अंतरावर आहे.

नेरळ पासुन कशेळे गावापर्यंत मिनी बस / रिक्षा (six sitter) उपलब्ध आहेत किंवा  खाजगी वाहनाने प्रवास करू शकता .कशेळे गावात उतरून तेथून जामरुंग (Jambarug / Jamrukh ) साठी बस किंवा रिक्षा (six sitter) ने जाऊ शकता

सूचना
                स्थानिक लोकांच्या मते हे ठिकाण सुरक्षित नाही. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन  वेगळा असतो त्यामुळे जायचे असेल तर स्वताच्या जबाबदारीवर जावे. ब्लॉग वर माहीती उपलब्ध करून दुसऱ्यांना मदत करण्याचा हेतु आहे त्यामुळे कोणत्याही आपत्ती किंवा अपघातास आम्ही जबाबदार नसणार.


अनुभव आणि  छायाचित्र :









1 टिप्पणी: