नाव : मल्हारगड (Malhargad /
दर्जा : सोपें
ठिकाण : सोनोरी ( सासवड ,पुणे )
वेळ : ३० मि.
पुणे एसटी डेपो मधून सासवडच्या दिशेने(जेजुरी ,पंढरपूर , इंदापूर इ. ) जाणारी बस पकडुन काळेवाडी किंवा सासवड ला उतरावे. काळेवाडी / सासवड ते सोनोरी गावापर्यंत टम-टम करून गडाच्या पायथ्याशी पोहचावे.


Sonori Fort)
दर्जा : सोपें
ठिकाण : सोनोरी ( सासवड ,पुणे )
वेळ : ३० मि.
कसे पोहोचायचे :
पुणे मार्गे:
पुणे एसटी डेपो मधून सासवडच्या दिशेने(जेजुरी ,पंढरपूर , इंदापूर इ. ) जाणारी बस पकडुन काळेवाडी किंवा सासवड ला उतरावे. काळेवाडी / सासवड ते सोनोरी गावापर्यंत टम-टम करून गडाच्या पायथ्याशी पोहचावे.सूचना:
- सासवड ते काळेवाडी हे अंतर ७ किमी आणि काळेवाडी ते सोनोरी गाव (गडाच्या पायथ्याशी) हे अंतर ४-५ किमी आहे.
- सासवड ते काळेवाडी पर्यंत जाण्यासाठी टम -टम १०० रु. आणि सासवड ते सोनोरी गावापर्यंत जाण्यासाठी २५० रु. घेतात.
- काळेवाडी ते सोनोरी गावापर्यंतचा रस्ता खडतर आहे.
अनुभव आणि छायाचित्र :
पुणे बस डेपो |
पहाटेच्या थंडीत चहा नाष्टा करून, पुणे बस डेपोतुन सासवडला जाण्यासाठी बस पकडली.
मल्हारगड |
गड चढायला छोटा असल्यामुळे काळेवाडी गावात उतरून गडापर्यंत चालत जाण्याचे ठरवले.
१ ते २ तास चालत गेल्यावर शेवटी गडाच्या पायथ्याशी पोहचलो.
गडाच्या पायथ्याशी |
गड चढायला मोठा नसल्यामुळे ३० ते ३५ मि. सगळे न थकता गडावर पोहचले.
महादेव आणि खंडोबा मंदिर |
गडावर भटकंती करून झाल्यावर खाऊन , १ आराम करून गडाला निरोप दिला.
छायाचित्रण साभार (Photo Credits) :
योगेश |