शनिवार, १५ जुलै, २०१७

तुंग / कठीणगड

नाव      : तुंग / कठीणगड (Tung Fort / Kathingad)

उंची      : ३००० फूट

दर्जा      : मध्यम
    
ठिकाण : तुंगवाडी (लोणावळा)

वेळ      : १ ते २ ता.



कसे पोहोचायचे :

 

मुंबई मार्गे:

                      मध्य रेल्वे वरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Mumbai CST) स्टेशन वरून एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळ्याला पोहचावे. तसेच दादर स्टेशन जवळच असलेल्या एस.टी  डेपोमधून मधून निघणाऱ्या मुंबई-पुणे बस लोणावळ्याला थांबतात. 


पुणे मार्गे :

             पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल / एक्सप्रेस ट्रेन पकडून लोणावळ्याला पोहचावे. पुण्यावरून १ ता. च्या अंतराने पुणे-लोणावळा लोकल ट्रेन असतात किंवा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन / एस.टी बस  सुद्धा लोणावळाला थांबतात.  

 

लोणावळा एस.टी डेपोमधून बस उपलब्ध आहेत ,पण बस फक्त घुसळखांब गावापर्यंत जाते. घुसळखांब गावातुन  २ ते २.३० ता. चालत जाऊन तुंगवाडीत जावे लागते. 


सूचना: 

  • लोणावळा रेल्वे स्टेशन पासून लोणावळा बस डेपो पर्यंत जाण्यासाठी चालत १० ते १५ मि लागतात. 

  • घुसळखांब गावातुन तुंगवाडीत जाण्यासाठी खाजगी गाड्या सुद्धा हात दाखवून थांबतात.  


आमचा  खर्च:

  • एकूण खर्च : रु. ४०० / व्यक्ती 

अनुभव आणि  छायाचित्र :


                      सकाळी मुंबई वरून इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोणावळा स्टेशनला पोहचलो.

लोणावळा स्टेशन
                  स्टेशन जवळ नाष्टा करून लोणावळा डेपो मधुन घुसळखांब ला जाण्यासाठी बस पकडली.

लोणावळा - घुसळखांब बस 

२५ ते ३० मि. घुसळखांब ला पोहोचलो. 






घुसळखांब - तुंगवाडी रस्ता 

               थोडं चालत , खाजगी गाडयांना थांबवून १ ते १.३० ता. घुसळखांब वरून तुंगवाडी ला पोहचलो.








मंदिर 




 लोणावळ्याला परत जाताना

२ टिप्पण्या:

  1. It was nice trek and i enjoyed a lot . It's my first trek in the year 2017 . Lots of historical things to see on fort and good nature view from top of the fort.

    उत्तर द्याहटवा
  2. It was nice trek experience on tunga fort and first trek in the year 2017 , well organised by our leader Mr. Abhijeet shinde , lots of historical thing to see on fort and nature view from top of the fort.

    उत्तर द्याहटवा